छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 5 जवान शहीद झाल्याची भीती

छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये जबरदस्त चकमक, 5 जवान शहीद झाल्याची भीती

गडचिरोली: छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये जबरदस्त चकमक, बिजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमेवरील टेकुलगुडम- तर्रेम जंगल परिसरात सुरू आहे चकमक, चकमकीत 5 जवान शहीद झाल्याची भीती, तर 3 नक्षली मारले गेल्याची माहिती पुढे, बिजापूर एसपीनी चकमक सुरू असल्याची दिली कबुली मात्र चकमकीत 5 जवान शहीद झाल्याची पोलिसांकडन अजूनपर्यंत अधिकृत माहिती नाही

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola