Pune ST Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळं प्रवाशांची गैरसोय, पाहा काय म्हणतायत पुणेकर...
abp majha web team
Updated at:
25 Nov 2021 11:58 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळं गेल्या 17 दिवसांपासून प्रवाशांची मोठी गैरसोय होते आहे. पाहुया काय आहे पुण्यातल्या प्रवाशांशीच्या प्रतिक्रिया