Pune Church History Christmas 2024 :कसबा पेठ ते क्वार्टर गेट; पुण्यातील चर्चचा रंजक इतिहास ABP Majha
पुणे म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर अनेक मंदिरं आणि पर्यटनस्थळं येतात. पण पुण्यामध्ये असलेल्या विविध चर्चबाबत तुम्ही कधी ऐकलंय का?, या चर्चना अतिशय रंजक इतिहास लाभलाय, आज नाताळनिमित्त पुण्यातील ऐतिहासिक चर्चची सफर घडवणार आहे आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी
पुण्यातील चर्चचा रंजक इतिहास
कसबा पेठेतील
देशपांडे चर्च
रेव्हरंड ब्रदर रामचंद्र
प्रल्हाद देशपांडे असं नाव
कॅम्प भागातील
सेंट मेरी चर्च
१८५० मध्ये ब्रिटीश
छावणीसाठी उभारलं
क्वार्टर गेट भागातील
सीटी चर्च
सर्वात जुने चर्च
अशी ओळख
पुण्यातील चर्चेसला मोठा रंजक इतिसहास लाभलाय. पुण्यातील कसबा पेठेत देशपांडे चर्च आहे. रेव्हरंड रामचंद्र देशपांडे यांच्या नावाने हे चर्च आहे. तर पुण्यातील कॅम्प भागात ब्रीटिश अंमल पुण्यावर सुरु झाल्यानंतर उभारलेले सेंट मेरी चर्च आहे. १८५० साली ब्रीटीशांच्या लष्करी छावणी साठी हे चर्च उभारण्यात आले . तर पुण्यातील सर्वात जुने चर्च आहे क्वार्टर गेट भागातील सीटी चर्च. सवाई माधवराव पेशव्यांनी त्यांच्याकडे काम करणार्या पोर्तुगीज सरदारांसाठी या चर्चची जागा दीली होती. त्यामुळे या चर्चच्या एम्ब्लेमवर आज देखील शनिवारवड्याची प्रतिकृती आणि जरीपटका पहायला मीळतो.