
Pune Chipko Aandolan:पुण्यातील नदी सुधार प्रकल्पाला विरोध करण्यासाठी पर्यावरण प्रेमींचं चिपको आंदोलन
Continues below advertisement
पुण्यातील नदी सुधार प्रकल्पाला विरोध करण्यासाठी पर्यावरण प्रेमींचं चिपको आंदोलन, मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पात झाडं तोडण्याच्या विरोधात पर्यावरणप्रेमींचं जंगली महाराज रस्त्यावर आंदोलन.
Continues below advertisement