Uday Samant On Refinery : बारसुत दडपशाही होत असल्याचा गैरसमज पसरवला जातोय : उदय सामंत
रिफायनरीसंदर्भात रत्नागिरीत आज बैठक पार पडली.. उद्योगमंत्री उदय सामंतांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.. यावेळी दडपशाही पसरवली जातेय असा गैरसमज झाल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं..