PUNE : बालकांच्या तक्रारींच्या निराकरणासाठी बालस्नेही पोलीस ठाण्याचा उपक्रम

Continues below advertisement

पुण्यातील झोन 3 अंतर्गत 6 पोलीस स्टेशनमध्ये आता बालस्नेही केंद्र सुरु झाले आहे, बालकांना विश्वास देण्याचे काम आणि त्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्याचे काम बालस्नेही पोलीस ठाण्याच्या माध्यमातून केले जाणार आहे. बालकांमध्ये पोलिसांबद्दल जागरूकता निर्माण व्हावी म्हणून हे पोलीस स्टेशन तयार करण्यात आले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram