Sadabhau Khot : सरकारनं लालपरीला लुटलं, सदाभाऊ खोत यांचा घणाघात

मुंबई : एसटीचे शासनामध्ये विलीनीकरण करावं या मागणीसाठी गेल्या 13 दिवसांपासून आंदोलन करणारे एसटी कर्मचारी आता आक्रमक झालेले असून ते राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरावर मोर्चा काढण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. परबांच्या घरावर मोर्चा काढणाऱ्या या मोर्चेकरऱ्यांना सध्या आझाद मैदानावरच अडवण्यात आलं आहे. दरम्यान, अनिल परब यांच्या सरकारी निवासस्थानी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola