Pune Chandni Chowk Bridge Demolition : चांदणी चौकातील पुल पाडण्यासाठी स्फोटके भरण्याचं काम सुरु
abp majha web team
Updated at:
29 Sep 2022 08:57 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPune Chandni Chowk Bridge Demolition : पुण्याच्या चांदणी चौकातील पुल पाडण्यासाठी पुलाच्या भिंतींमध्ये स्फोटके भरण्याचं काम मध्यरात्रीपासून सुरु करण्यात आलंय. त्यासाठी पुलाच्या भिंतींना तेराशे छिद्रं पाडण्यात आलीयत. २ तारखेला मध्यरात्री हा पूल पाडण्यात येणार आहे.