Pune Chandani Chowk : पुलाच्या भिंतीमध्ये स्फोटकं भरण्याचं काम सुरु, नितीन गडकरी हवाई पाहणी करणार
चांदणी चौकातील पुलाच्या मधल्या भिंतींमध्ये स्फोटकं भरायचं काम सुरु झालंय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज दुपारी ४.३० वाजता चांदणी चौकातील कामाची हेलिकॉप्टरमधून पाहणी करणार आहेत. रविवारी मध्यरात्री हा पूल पाडण्यात येणार आहे.