Pune Chandani Chowk : पुण्यात चांदणी चौकातील पूल पाडण्यावरुन स्थानिकांनध्ये संभ्रम

पुण्यात लोहगाव परिसरात महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागानं आज मोठी कारवाई सुरु केलीय. जनार्दन नगर इथल्या अनधिकृत बांधकामावर पुणे महापालिकेनं बुलडोझर फिरवायला सुरुवात केलीय. या बहुमजली इमारतीचं बांधकाम पाडण्यासाठी महापालिकेनं एक जॉ कटर, २ ब्रेकर, एक जेएसबी वापरण्यात येतायत. यावेळी पोलीसही तैनात करण्यात आलेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola