Pune Chandani Chow : वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी गडकरींनी दिला मेगा प्लॅन
पुण्यातल्या चांदणी चौकातील पुलामुळे होणारी कोंडी सोडवण्यासाठी गडकरींनी मेगा प्लॅनच आज पुणेकरांसमोर मांडला.... पुढच्या दोन तीन दिवसांत चांदणी चौकातला पूल पाडण्यात येईल, अशी घोषणाच गडकरींनी केलीये..