Pune मधील कात्रजमध्ये गाड्यांची तोडफोड, संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद : ABP Majha
पुण्यातील कात्रजमध्ये गाड्यांची तोडफोड करण्यात आलीये.. दुचाकीवरुन आलेल्या 15 ते 16जणांच्या टोळक्यानी दगडफेक करत गाड्यांची तोडफोड केलीये. आंबेगाव पठाराच्या स्वामी नगर महारुद्र जिमजवळ ही घटना घडलीये.. दरम्य़ान तोडफोडीची घटना सीसीटीव्हीत कैद झालीये