Nilesh Rane on Refinary : विरोधाला विरोध करु नका, मोठ्या प्रमाणात रिफायनरीला समर्थन : ABP Majha
कोकणातील ऱिफायनरीबाबत एक मोठी बातमी.. बरसू इथल्या माळरानावर सुरु असलेल्या सर्वेक्षणाच्या ठिकाणी नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे भेट देणार आहेत... रिफायनरीसाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत.. दरम्यान काल माती परीक्षण आणि ड्रोन सर्व्हे करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांच्या विरोधाला सामोरं जावं लागलं होतं..