Pune Cats Sterilization : कुत्र्यांप्रमाणे आता मांजरांचीही होणार नसबंदी ABP Majha
Continues below advertisement
Pune Cats Sterilization : कुत्र्यांप्रमाणे आता मांजरांचीही होणार नसबंदी ABP Majha
पुणे- कुत्र्यांप्रमाणेच मांजरांचीही नसबंदी होणार आहे. केंद्र सरकारच्या प्राणी कल्याण विभागाच्या सूचनेनंतर निर्णय. यापूर्वी पुणे, पिंपरी मनपाकडून मांजरींची नोंदणी अनिवार्य होणार आहे.
Continues below advertisement