Pune Cars Drowned : पुण्यातील मुसळधार पावसात अनेक वाहनं वाहून, व्हिडीओ समोर

काल रात्रभरा पुणे जिल्ह्यात पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरु होता. जुन्नर तालुक्यातील पिंपरी-पेंढार गावात,  मुक्ताई देवीचे मंदिर या विजांमुळे लख्ख उजळून निघाले. मात्र पावसामुळे अनेक गावातील विज गायब होती. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola