Pune Bypoll Election : Chinchwad मध्ये Ashwini Jagtap यांच्या विजयाची शक्यता : Exit Poll

Continues below advertisement

पिंपरी चिंचवड पोट निवडणूक पार पडली आता प्रतिक्षा आहे ती निकालाची. अश्विनी जगताप विजयी होतील असं जरी एक्झिट पोल दाखवत असला तरी नाना काटेंनीदेखील विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे आणि त्याची कारणंही त्यांनी सांगितलीत पाहूया.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram