Pune : उधळलेल्या म्हशीची दुचाकीवरुन चाललेल्या दाम्पत्याला धडक; म्हशीची दहशत CCTV मध्ये कैद
Continues below advertisement
पुण्याच्या कॅम्प परिसरात उधळलेल्या म्हशीची दहशत पाहायला मिळाली.. म्हशीनं दिलेल्या धडकेत दुचाकीवरुन चाललेलं दाम्पत्य जखमी झालं आहे. या घटनेची दृश्यं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.. पोलिसांनी म्हशीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून, तीन जणांना अटकही करण्यात आली आहे..
Continues below advertisement