Pune BJP Vs NCP : पाषाण सूस खिंडीतील उड्डाणपुलावरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये श्रेयवादाची लढाई
पुण्याच्या पाषाण सूस खिंडीतील उड्डाणपुलावरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये श्रेयवादाची लढाई रंगलीये. सुप्रिया सुळे यांनी पुलाचं उद्घाटन लवकरात लवकर व्हावं असं सांगितलं. त्यानंतर राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी या पुलाचं उद्घाटनच करून टाकलंय.मात्र पुलाच्या बाजूच्या सर्व्हिस रोडचं काम अपूर्ण असल्याचं सांगत भाजपनं या उद्घाटनाचा विरोध केलाय.
Tags :
ABP Majha LIVE Top Marathi News Bjp Vs Ncp Clashes Supriya Sule Maharashtra News Marathi News Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Pune Chandrakant Patil ABP Maza Live Marathi News Pashan Sus Bridge