Pune Bibwewadi Bouncer प्रकरणी शिक्षण मंत्र्यांशी चर्चा करणार, नीलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया
Pune School Bouncer Fight : पुण्यातल्या बिबवेवाडीतल्या क्लाईन मेमोरियल शाळेत पालकांवर बाऊन्सर्सनी माराहण केल्याचा आरोप होतोय. त्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय. या प्रकरणी मंगेश गायकवाड नावाच्या पालकानं तक्रार केल्यानंतर अदखल पात्र गुन्हा नोंदवण्यात आलाय.
Tags :
Maharashtra News Shiv Sena Live Marathi News ABP Majha LIVE Pune Marathi News ABP Maza School Neelam Gorhe Bouncer Abp Maza Live Bibwewadi Abp Maza Marathi Live Live Tv