Pravin Chavan : Sting Operation चं Jalgaon Connection, Tejas More यांनं घड्याळात बसवला कॅमेरा
abp majha web team
Updated at:
12 Mar 2022 04:43 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्टिंग ऑपरेशनबद्दल बोलताना प्रवीण चव्हाणांनी मोठा दावा केलाय. त्यांचा अशील तेजस मोरेनं भेट दिलेल्या घडाळ्यातील छुप्या कॅमेऱ्यानं हे स्टिंग ऑपरेशन केलंय, असं चव्हाण म्हणालेत.