Pune | अॅग्रीकल्चर कॉलेजमध्ये भीमथडी जत्रेचं आयोजन | ABP Majha

Continues below advertisement
पुण्यातील एग्रीकल्चर कॉलेजच्या ग्राऊंडवर भीमथडी जत्रेला सुरुवात झालीय.. भीमथडी यात्रेचं यंदाचं १४वं वर्ष आहे.. या जत्रेच्या निमित्ताने नागरिकांना शहरी जीवनातून थोडं वेगळं असं गावरान जीवन अनुभवता येतंय.. भीमथडी जत्रेमध्ये आधुनिकता आणि ग्रामीण जीवन यांचा संगम दिसून येतोय..  हूरड्याचं थालिपीठ, मासवडी थाळी, गावरान चिकन, विविध प्रकारच्या भाकऱ्या अशा नानाविध प्रकारच्या खाद्यापदार्थांमुळे खवय्यांची रेलचेल पाहायला मिळतंय. यावर्षी या जत्रेत विविध प्रकारच्या वस्तुंचे खाण्याचे 320 स्टॉल लागले असून यात तब्बल ३ हजारांच्यावर बचत गटांचा समावेश आहे..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram