Pune Car Accident : पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर इनोव्हा कारचा भीषण अपघात : ABP Majha
Continues below advertisement
पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर इनोव्हा कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झालेत. जखमींवर शिरवळ येथिल खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारचालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झालाय.
Continues below advertisement