Pune Bangalore National Highway: नव्या वर्षात वाहनचालकांच्या खिशाला कात्री, पुन्हा टोल धाड ABP Majha
Continues below advertisement
पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील हा खेड शिवापूरचा टोल नाका येथे सतत होणाऱ्या वाहतूक कोंडी साठी ओळखला जातो.या ठिकाणची वाहतूक कोंडी नेहमीचीच झाली त्यामुळे येथे फळे भाजीपाला बॉबी विकणारे पाहिला मिळतात.कारण त्यांना माहीती असत की इथं वेळ लागणार आहे
Continues below advertisement