Beed railway :नगर-बीड-परळी मार्गावर धावली रेल्वे,आष्टी ते नगर मार्गावर चाचणी : ABP Majha
बीड जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा रेल्वे प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जात असल्याचे दिसून येत आहे. अहमदनगर ते आष्टी या 60 किलोमीटर अंतराचे काम पूर्ण झाले असून आज नगरहून कड्यापर्यंत रेल्वे इंजिनने ट्रॅकची चाचणी केली.पटरीवरून रेल्वे इंजिन धावतानाचे चित्र पाहून जिल्हावासियांना स्वप्न पूर्ण होत असल्याचा आनंद ओसंडून वाहत होता. मात्र आता रेल्वे कधी धावणार याकडे प्रतीक्षा लागली आहे.
Tags :
Maharashtra News Maharashtra Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News रेल्वे महाराष्ट्र बीड ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron महाराष्ट्र बीड Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Aashti To Nager