Pune : Narendra Dabholkar यांच्या स्मृतीदिनानिमित्त जट प्रथा निर्मुलनाबद्दल प्रदर्शन

Continues below advertisement

Pune : Narendra Dabholkar यांच्या स्मृतीदिनानिमित्त जट प्रथा निर्मुलनाबद्दल प्रदर्शन

पुण्याच्या बालगंधर्व कलादालनात जट प्रथा निर्मूलन प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या १० व्या स्मृतिदिनानिमित्त या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय. या प्रदर्शनात २०० पेक्षा अधिक चित्र इथं लावण्यात आली आहेत.  अंनिसच्या आघाडीच्या कार्यकर्त्या नंदिनी जाधव या गेल्या अनेक वर्षांपासून जट प्रथा निर्मुलनासाठी काम करत आहेत. या प्रदर्शनाला अभिनेत्री गिरिजा गोडबोले यांनी देखील उपस्थिती लावली.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola