Pune Bajaj Finance: बजाज कंपनीचे संजीव बजाज यांना खंडणीची धमकी ABP Majha
Continues below advertisement
बजाज फायनान्स कंपनीचे संजीव बजाज यांना खंडणीची धमकी ई मेल द्वारे जवळपास 12 कोटी खंडणीची मागण. खंडणी न दिल्यास सर्व डाटा हॅक करून नुकसान करण्याची दिली धमकी पुण्यातील विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कंपनीचे कर्मचारी युवराज मोरे यांनी दिली फिर्याद संजीव बजाज आणि संजीव जैन आणि दीपक रेड्डी, संजीव बगाडी यांच्या मेल आय डी वर अज्ञात व्यक्तीने धमकीचा पाठवला मेल
Continues below advertisement