Pune Bailgada Sharyat: मावळमध्ये बैलगाडा शैर्यतीचा उत्साह, मंत्री सुनील केदारांची उपस्थिती ABP Majha
Continues below advertisement
पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातील नाणोली घाटात आज सलग दुसऱ्या दिवशी बैलगाडा शर्यत पार पडली.. पहिल्या दिवसापेक्षा आज दुसऱ्या दिवशी बैलगाडा शौकिनांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला.. यावेळी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनीही उपस्थिती लावली..सर्वोच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिल्यानंतर पुणे जिल्ह्यात ही पहिलीच शर्यत पार पडली.. लांडेवाडीत ७०० तर नाणोलीत ३५४ बैलजोड्यांनी घाटात धुरळा उडवला..
Continues below advertisement
Tags :
Pune Supreme Court Permission Maval Bullock Cart Race Sunil Kedar Attendance Enthusiasm Minister Of Animal Husbandry