Lata Mangeshkar : गेट वे ऑफ इंडियाच्या समुद्रात लता मंगेशकर यांच्या अस्थींचं विसर्जन
abp majha web team
Updated at:
12 Feb 2022 03:44 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांनी रविवारी (6 फेब्रुवारी) वयाच्या 93व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. लता मंगेशकरांच्या अस्थींचं विसर्जन करण्यात आलं. गेट वे ऑफ इंडियाच्या समुद्रात विसर्जन करण्यात आलं.