Pune Baba Bhide Bridge : ऐतिहासिक बाबा भिडे पूल पाडणार, पालिका नवा पूल उभारणार ABP Majha

Continues below advertisement

यानंतरची बातमी पुण्यातून आहे.  पुण्यातील बाबा भिडे पूल पाडला जाणार आहे. महापालिकेच्या वतीने  मूळा मुठा नदी सुधार प्रकल्प राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत डेक्कन परिसरातील बाबा भिडे पूल पाडून नवीन उंचीचा पूल बांधण्यात  येणार आहे. यासोबतच नदीपात्रातील रस्ता बंद करून मुळा-मुठा नदीचा अहमदाबादच्या साबरमती नदीच्या धर्तीवर विकास करण्याचीही योजना आहे. या संपूर्ण प्रकल्पाला 4 हजार 727 कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचंही कळतंय. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram