University Of Co-Operation : देशातील पहिलं सहकार विद्यापीठ पुण्यात! विद्याधर अनास्करांना यश
Continues below advertisement
देशातील पहिलं सहकार विद्यापीठ पुण्यात उभारलं जणार आहे. पुण्यातील वैकुंठभाई मेहता सहकार प्रबंधन संस्थेचे रुपांतर सहकार विद्यापीठात करण्यात येणार असून नुकत्याच सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात त्यासाठी तरतूद करण्यात आलीय.
Continues below advertisement