Pune Crime | बलात्काराच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामिनावर सुटलेल्या आरोपीकडून पुन्हा बलात्काराचा प्रयत्न | ABP Majha

Continues below advertisement
बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीने अटकपूर्व जामिनावर असताना पुन्हा पीडित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील कोरेगाव भीमा येथे हा प्रकार उघडकीस आला आहे. महिलेने या नराधमाला विरोध केला म्हणून आरोपीने पीडित महिलेला जीवे मारण्याचाही प्रयत्न केला. राहुल वाळके असं आरोपीचं नाव असून घटनेनंतर तो फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram