Loan Waiver | शेतकरी कर्जमुक्तीची पहिली यादी 15 फेब्रुवारी रोजी जाहीर होणार | ABP Majha
Continues below advertisement
महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात 34 लाख शेतकऱ्यांना सुमारे 29 हजार 712 कोटींची कर्जमाफी दिली जाणार आहे.
पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी 15 फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. सहकार विभागाकडून तशी माहिती देण्यात आलीय. आधार क्रमांकातील त्रुटी दूर करण्यासाठी ही यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती सहकार विभागाचे उपायुक्त आनंद जोगदंड यांनी दिलीय...