Pune ATS Car Enquiry: दहशतवाद्यांनी वापरलेल्या कारच्या मालकाची एटीएसकडून चौकशी

Continues below advertisement

Pune ATS Car Enquiry: दहशतवाद्यांनी वापरलेल्या कारच्या मालकाची एटीएसकडून चौकशी पुण्यातील दहशतवाद्यांकडून एटीएसनं एक कार आणि दुचाकीदेखील हस्तगत केलीये. महत्त्वाचं म्हणजे या कारमध्ये दोन पिस्तुलं आणि ५ जिवंत काडतुसंही सापडली. आरोपी खान आणि सकी यांनी जंगलाची रेकी केली होती. ड्रोनचा वापर करून देखील रेकी करण्यात आली, अशी धक्कादायक माहिती या दहशतवाद्यांनी एटीएसला दिली आहे. कुणाला संशय येऊ नये म्हणून ते काही दिवस जंगलात राहिले देखील होेते. त्यासाठी वापरलेले टेंटही एटीएसनं हस्तगत केले आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram