Aligarh Lock For Ram Mandir : दाम्पत्यानं बनवलं राममंदिरासाठी 400 किलोचं कुलूप , 30 किलोची चावी

Continues below advertisement

उत्तर प्रदेशातील अलीगड, ज्याला लॉक सिटी म्हणूनही ओळखले जाते, याच अलीगडमधील एका दांपत्यानं ४०० किलोचं कुलुप बनवण्याचं काम सुरु केलंय, साडेचार फूट लांबीचं आणि १० फूट उंचीच्या या कुलुपाचं काम अंतीम टप्प्यात आलंय.  हे कुलुप राम मंदिराला भेट देणार असल्याची माहिती या दाम्पत्यानं दिलीय..  हे कुलूप बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पितळ वापरण्यात आलं असुन ते बनवण्यासाठी तब्बल २ लाखांचा खर्च आलाय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram