Pune Medical College bribe : पुणे मेडीकल कॉलेजच्या लाच प्रकरणात आणखी कुणाचा सहभाग ?

Continues below advertisement

Pune Medical College bribe : पुणे मेडीकल कॉलेजच्या लाच प्रकरणात आणखी कुणाचा सहभाग ? पुणे महापालिकेच्या अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ आशिष बंगनवार यांना 16 लाख रुपयांची लाच घेताना पकडलं होतं. त्यांच्या चौकशीतून महापालिकेच्या ट्रस्टमधील इतर सहभागी ट्रस्टींची नावे समोर येण्याची शक्यता आहे. आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक अमोल तांबे याची माहिती देणार आहेत. हे डॉक्टर तीन वर्षांपूर्वी गुजरातमधील सिल्वासामध्ये प्राध्यापक म्हणून काम करत होते. त्याची थेट पुण्यात डीन म्हणून झालेली नियुक्ती संशयास्पद ठरते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram