Pune : सलग तीन सुट्यांचा लोकसभेतील उमेदवारांनी घेतला लाभ, Amol Kolhe यांच्याकडून जोरदार प्रचार

Continues below advertisement

Pune : सलग तीन सुट्यांचा लोकसभेतील उमेदवारांनी घेतला लाभ, Amol Kolhe यांच्याकडून जोरदार प्रचार
गुड फ्रायडे, शनिवार अन रविवार अशा सलगच्या सुट्ट्या आल्यात. याच सुट्ट्यांची संधी लोकसभेतील उमेदवार घेतायेत. शिरूर लोकसभेतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे ही सुट्ट्यांचा फायदा घेण्यासाठी घाम गाळतायेत. भोसरी विधानसभेतील मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी कोल्हे या सुट्ट्यांचा फायदा घेतायेत. तर दुसरीकडे, विलास लांडेंबद्दलही कोल्हे यांनी सूचक वक्तव्य केलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram