
Pune : कागदपत्रे दाखवल्यानंतरही पोलिसांकडून अडवणूक, तरुणाचा दावा;रस्त्यावर झोपत तरुणाचं निषेध आंदोलन
Continues below advertisement
पुण्यातील अलका चौकात एका तरुणानं अनोखं आंदोलन केलंय... पोलिसांनी गाडी अडवली म्हणून एमपीएससीच्या तरुणानं रस्त्त्यातच अभ्यासाला सुरुावत केली... पोलिसांनी गाडी अडवल्यानंतर कागदपत्रं दाखवूनही वेळेत न सोडल्यानं या युवकानं हे आंदोलन केलं... पोलिसांनी गाडी थांबवल्यानंतर या तरुणाला आतापर्यतंचा प्रलंबित दंड भरायला सांगितला पण या तरुणाने भरण्यास नकार दिला... आणि पोलिसांविरोधात ठिय्या आंदोलन सुरु केलं...
Continues below advertisement