Andheri East Bypoll Election : अंधेरी पोटनिवडणुकीतून 14 पैकी 7 जणांची माघार
Continues below advertisement
Andheri East Bypoll Election : अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतली असली तरी ही निवडणूक होणारच आहे. अंधेरी पोटनिवडणुकीतून १४ पैकी ७ जणांनी माघार घेतलीय. इतर ७ उमेदवारांनी अर्ज मागे न घेतल्यामुळे निवडणूक होणार आहे. दरम्यान ३ नोव्हेंबरला मतदान होणार असून ६ नोव्हेंबरला मतमोजणी होईल..
Continues below advertisement