Pune Airport : पुणे विमानतळाला वाढीव क्षमतेसह मिळणार नवीन टर्मिनल इमारत
Pune Airport : पुणे विमानतळाला 475 कोटी रुपये खर्चून वाढीव क्षमतेची नवीन टर्मिनल इमारत मिळणार आहे. पुणे विमानतळाला वाढीव क्षमतेसह नवीन टर्मिनल इमारत मिळणार. नवीन टर्मिनलचे सध्याच्या टर्मिनलसह एकत्रिकरण करण्यात येणार आहे. पुणे विमानतळाला वाढीव क्षमतेसह नवीन टर्मिनल इमारत मिळणार आहे...
Tags :
Pune Building Airport Pune Airport Capacity New Terminal Building Increased Capacity Terminal Integrated Existing Terminal