Pune Airport Terminal : कसं आहे PM Modi यांच्या हस्ते लोकार्पण होणारं पुणे विमानतळाचं नवं टर्मिनल?
Continues below advertisement
पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनलचं काम पूर्ण झालं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या कामाची पाहणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या टर्मिनलचं उद्घाटन होण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement