Pune airport: धावपट्टीचं काम पूर्ण, १ डिसंबरपासून पूर्णवेळ प्रवासी वाहतूक
Continues below advertisement
१ डिसेंबरपासून पुणे विमानतळ पूर्णवेळ प्रवासी वाहतुकीसाठी खुलं होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या विमानतळाच्या धावपट्टीचं काम सुरु होतं. ((त्यामुळे सकाळी ८ ते रात्री ८ यावेळेतच प्रवासी वाहतूक सुरु होती. या कामामुळे प्रवाशांंची मोठी गैरसोय होत होती. ))मात्र, या धावपट्टीचं काम आता पूर्ण झालं आहे. त्यामुळे १ डिसेंबर पासून विमानतळ पूर्णवेळ प्रवासी वाहतुकीसाठी खुलं असेल.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement