Pune : शिवराय, स्वराज्य आणि पेशवा; इतिहासावरील 'या' पुस्तकावर राज्यात बंदी घालण्याची मागणी
Continues below advertisement
आता एका पुस्तकावरून नवा वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत. 'शिवरायांच्या स्वराज्याचा अंत पेशवा ब्राह्मणांनी केला' या 12 जानेवारीला प्रकाशित होत असणाऱ्या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आलीय. विलास खरात यांनी लिहिलेलं हे पुस्तक जातीय द्वेष निर्माण करणारं असल्याचा आरोप परशुराम सेवा संघाचे अध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांनी केलाय.
Continues below advertisement