Maharashtra Political Crisis : सत्ता संघर्षाची सुनावणी सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे जाणार?
Maharashtra Political Crisis : सत्ता संघर्षाची सुनावणी सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे जाणार?
महाराष्ट्रातील ठाकरे विरुद्ध शिंदे या सत्तासंघर्षाची महत्त्वाची सुनावणी आज होणारेय. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाऐवजी सात न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी व्हावी अशी मागणी ठाकरे गटाने केलीय. त्याच्यावर आज सकाळी ११ वाजता होणारेय. हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पाठवायचे की पाच न्यायाधीशांच्या खंडपीठानेच निर्णय घ्यायचा, यावर न्यायालय आज निर्णय घेण्याची शक्यता आहे.