Pune Accident : पु्ण्यात सिमेंट मिक्सर आणि रिक्षाचा भीषण अपघात, दुचाकी वाचवण्याच्या नादात अपघात
abp majha web team
Updated at:
29 Sep 2022 01:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यातील हडपसर परिसरात स्कूटी चालकाला वाचवण्याच्या प्रयत्ना सिमेंट मिक्सरवाहनाचा भीषण अपघात झाला आहे. स्कूटीचालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात सिमेंटचा मिक्सरचालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि हे वाहन रिक्षावर उलटलं. या अपघातात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.