Pune Accident : कात्रज-कोंढवा रस्त्यावर अपघात, अपघातात एकाचा मृत्यू
Continues below advertisement
पुण्यातील कात्रज-कोंढवा रस्त्यावर अपघात, अपघातात एकाचा मृत्यू, तर ५ जण गंभीर जखमी, अपघातात १० गाड्यांचं नुकसान.
Continues below advertisement