Pune : रस्त्याचं बिल मंजूर करण्यासाठी मागितली 50,000 रुपयांची लाच, पुणे महापालिकेला लाचखोरीचं ग्रहण?

बिल काढून देण्यासाठी 50 हजारांची लाच मागणार्या पुणे मनपाच्या अभियंत्याला आता लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतलंय. सुधीर सोनवणे असं लाचखोर अभियंत्याचं नाव आहे. काही दिवसांपूर्वीच पिंपरी-चिंचवड पालिकेत लाचलुचपत विभागाने स्थायी समिती अध्यक्षांना 2 लाखांची लाच पकडलं होतं. आजच्या कारवाईनंतर पुणे पालिकेलाही लाचखोरीचं ग्रहण लागलंय का असा प्रश्न विचारला जातोय. आता यामध्ये अजुन कोणी सहभागी आहे का याचा तपास सुरू आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola