राजस्थानमध्ये आज पुन्हा काँग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली असून या बैठकीत सचिन पायलट यांनाही सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.