चेन खेचली आणि चालत्या रेल्वेतून 5 बॅगा बाहेर फेकल्या, Deccan Queen चा खंडाळा स्थानकात थांबा, काय आहे प्रकार?

खंडाळा स्टेशनवर डेक्कन क्वीन अचानक थांबली आणि गाडीतून बॅगा खाली फेकल्यानं प्रवाशांमधे गोंधळ निर्माण झाला आहे. एका अज्ञान व्यक्तीने ट्रेनची चेन खेचली व ताबडतोब त्याने 5 बॅगा बाहेर फेकायला सुरुवात केली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola