Parbhani येलदरी प्रकल्पासमोरच्या पुलावर गर्दी, ना पोलीस, ना सुरक्षारक्षकांचं लक्ष... जीव धोक्यात घातल फोटोसेशन
परभणी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आणि बुलढाण्यातील खडकपूर्णा प्रकल्पातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग यामुळे येलदरी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग पुर्णा नदीपात्रात सोडण्यात आलाय. प्रकल्पासमोरच मराठवाडा-विदर्भाला जोडणारा पूल आले. या पुलावरून पाणी वाहत आहे मात्र अशा परिस्थितीत अनेक जण या पुलावर जाऊन फोटो काढत आहे.