PM Narendra Modi Pune Sabha : पुण्यातील रेसकोर्स मैदानावर उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा
Continues below advertisement
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रचारा चा धडाका जोरदार सुरू आहे... पंतप्रधान मोदी यांची उद्या पुण्यातील रेसकोर्स या मैदानावर सभा होणार आहे. या सभेसाठी यासाठी जय्यत तयारी सध्या सुरू आहे
Continues below advertisement